Subtitles means the
text lines appearing usually at the bottom of the screen, reproducing the
dialogues and / or other sounds in the film.
Any audio visual content is produced in a
specific language. To reach the contents to viewers speaking different
languages, we need to make it available in various languages. There are two
options. One is dubbing the whole film in desired language / languages.
Subtitle is the other option.
...Read More
|
Everyone wants to have a job that will never end up being a
boring and annoying. But not everyone gets such an amazing job and career.
And remember, you can always opt for such an opportunity. It's just that you
need an eye to look at it. Usually creative fields like advertising, film
making etc give this kind of opportunity to work with new things
everyday. But have you ever thought to it that Translation is such a
field which can give you the Novelty every time you start your work.
...Read More
|
शृङ्गारवीरकरुणाद्भुतहास्यभयानकाः।
बीभत्सरोद्रौ
शान्तश्च काव्ये
नवरसा मताः।।
हे आहेत नवरस. कोणत्याही
साहित्यातकृतीतील,
कोणत्याही
माध्यमातील.
कोणत्याही
साहित्यकृतीचा
आनंद घेताना त्यातून
होणारी रसनिष्पती
सर्वांत महत्त्वाची
असते.
काव्य
मग ते कसेही असो
श्राव्य, दृक्श्राव्य,
दृश्य, त्यांमध्ये
रस हाच मूलभूत
घटक असतो. कोणताही
वाचक, प्रेक्षक
एखादी कलाकृती
वाचतो, पाहतो,
ऐकतो थोडक्यात
तिचा अनुभव घेतो
तेव्हा त्यातून
होणारी रसनिष्पत्ती
त्याच्यासाठी
महत्त्वाची असते.
साहित्यामध्ये
लेखकाने या रसांचे
विविध भाव वापरलेले
असतात ज्यांच्यायोगे
वाचकाला रसाची
अनुभूती येते.
त्यासाठी लेखक
शब्द, शैली,
अलंकार अशा
साधनांचा वापर
करत असतो. रति,
उत्साह, शोक, आश्चर्य,
हास, भय,
जुगुप्सा,
क्रोध, निर्वेद
हे कोणत्याही
व्यक्तीच्या
मनात असणारे या
नवरसांचे स्थायी
भाव. समोर येणाऱ्या
आशयामुळे हे स्थायी
भाव जागृत होतात
आणि वाचकाला या
रसांचा आनंद घेता
येतो.
...Read More
|